वाशी मनपा रुग्णालयाच्या आवारातील मेडिकलमध्ये मनमानी? ...
पैसे पूर्ण, पण बिल देण्यास टाळाटाळ!महापौर मॅडम आणि मनपा आयुक्त साहेब—रुग्णांची अशी लूट सुरू आहे, याची दखल घेणार का?नवी मुंबई ।मंगळवारी संध्याकाळी माझ्या डोळ्यात काही कचरा गेला होता....
