Breaking News

शिवसेना उपजिल्हा प्रमुख व कार्यसम्राट नगरसेवक सुरेशजी कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त "राजा शिवाजी" चित्रपटाचे मोफत प्रदर्शन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना उपजिल्हा प्रमुख व कार्यसम्राट नगरसेवक सुरेशजी कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त "राजा शिवाजी" चित्रपटाचे मोफत प्रदर्शन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई : शिवसेना उपजिल्हा प्रमुख व कार्यसम्राट नगरसेवक सुरेशजी कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त तुर्भे विभागातील नागरिकांसाठी "राजा शिवाजी" या ऐतिहासिक चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले. हा उपक्रम फकिरा पँथरचे अध्यक्ष ऍड. गुरु सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून यशस्वीपणे पार पडला.

कोपर खैरणे येथील बालाजी मुव्हीप्लेक्समध्ये आयोजित या विशेष प्रदर्शनाला तुर्भे विभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमामागील प्रमुख उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राची प्रेरणा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा होता. चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीपर्यंत व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी युवा बेलापूर विधानसभा अध्यक्ष महेश सुरेशजी कुलकर्णी यांच्यासह तुर्भे विभागातील अनेक मान्यवर, शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Most Popular News of this Week

नवी मुंबईत ‘कोयता गँग’ची...

19 वर्षीय तरुणाची डोक्यात वार करून निर्घृण हत्या; आरोपी फरारशीतल वाघमारेनवी...

नशे के कारोबार पर नवी मुंबई...

4 महिला तस्करों पर 22 केस, एक पर MCOCA; दो जेल में, एक महाराष्ट्र से बाहर!नवी मुंबई:...

नवी मुंबई में इस बार गूंजेगा...

नवी मुंबई। गणेशोत्सव को पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त और प्रदूषणमुक्त...

कलवा के नए ब्रिज पर रफ्तार का...

ठाणे। कलवा इलाके में गोडबंदर रोड से ठाणे-बेलापुर रोड की ओर जाने वाले नए कलवा...

तुर्भे MIDC में FDA की छापेमारी, 75.21...

‘साधना एंटरप्राइज’ का लाइसेंस रद्द; खाद्य उत्पादों की री-पैकिंग और लेबल में...