राज्यात लवकरच मेगा पदभरती; 5,412 प्राध्यापकांची नियुक्ती...
मुंबई|महाराष्ट्रात उच्च शिक्षण क्षेत्रात लवकरच मोठी पदभरती होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी या मेगा पदभरतीला मान्यता दिली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil...
